शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

'गाठ माझ्याशी आहे'; वसतिगृहात निकृष्ट भोजन, विद्यार्थ्यांशी गैरवर्तनाने आमदार चव्हाण भडकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:56 IST

निकृष्ट जेवण, विद्यार्थ्यांचे हाल! अर्धापूरमधील शासकीय वसतिगृहातील प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड) : शहरातील मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील भोजन निकृष्ट असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना सोमवारी घडलेला प्रकार सांगितला व निवेदन दिले. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्रीजया चव्हाण यांनी अचानक वस्तीगृहास भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. वसतिगृह प्रशासनाला धारेवर धरले तर व्यवस्थेत सुधारणा करा, अन्यथा गाठ माझ्याशी राहील असा इशारा दिला.

शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह आहे. येथे विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन करण्यात येते, तसेच निकृष्ट भोजन देण्यात येत असल्याची तक्रार सोमवारी विद्यार्थ्यांनी तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्याकडे केली. या प्रकरणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी चार वाजता वस्तीगृहास अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी याप्रकरणी चर्चा केली. 

.. तर गाठ माझ्याशीयावेळी आमदार चव्हाण यांनी संबंधित अधिकारी यांना धारेवर धरले व असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. अचानकपणे यापुढेही येथे भेट देण्यात येईल विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येणार नाही. कोणताही त्रास होणार नाही. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अन्यथा गाठ माझ्याशी राहील, असा इशारा संबंधितांना यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनी दिला. यावेळी भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे, श्रावण भिलवंडे, प्रवीण देशमुख, राजेश्वर शेट्टे, माजी नगराध्यक्ष उमेश सरोदे, शहराध्यक्ष योगेश हळदे, उपनगराध्यक्ष मुक्तेदर पठाण, नगरसेवक गाजी काझी, व्यंकटी राऊत, गुरुराज रणखांब आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड