शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
2
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
3
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
4
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
5
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
6
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
7
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
8
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
10
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
11
Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या
12
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
13
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
14
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
15
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
16
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
17
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
18
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
19
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
20
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...

किनवट तालुक्यात जवळपास १२ हजार अर्ज नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:20 AM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत अर्ज दाखल केलेल्या २३ हजार २०० पैकी तब्बल ११ हजार ९८५ शेतक-यांचे अर्ज विविध त्रुटींमुळे नाकारण्यात आले. यादीतील नावे पाहण्यासाठी शेतक-यांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देकर्जमाफीच्या २३ हजार २०० पैकी

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत अर्ज दाखल केलेल्या २३ हजार २०० पैकी तब्बल ११ हजार ९८५ शेतक-यांचे अर्ज विविध त्रुटींमुळे नाकारण्यात आले. यादीतील नावे पाहण्यासाठी शेतक-यांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती.यादी इंग्रजीत असल्याने अनेकांना नावे वाचणे कठीण जात आहे. आधार क्रमांक चुकीचा, बँक खाते एकाचे, कर्ज प्रकरणासाठी अर्ज आॅनलाईन दुस-याचा, नाव चुकलेले, बँक आणि आॅनलाईनमध्ये तफावत, मयत वडिलाच्या नावे कर्ज आॅनलाईन कर्ज प्रकरण, मुलाच्या नावे आदींमुळे बहुतांश शेतक-यांची नावे यादीतून वगळण्यात आली.दरम्यान, शेतक-यांना नानाविध कारणांनी त्रुटीत अडकवून त्यांची फजिती करण्यात आल्याचा आरोप आ. प्रदीप नाईक यांनी केला.यादीत नाव न आलेल्या शेतक-यांची धावपळनिवघा बाजार : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज भरलेल्या अनेक शेतक-यांचे अर्ज नाकारण्यात आले, असे शेतकरी आता त्रुटींची पूर्तता करण्यात व्यस्त आहेत.चार दिवसांपूर्वी बँकांनी त्रुटीच्या याद्या डकवल्या त्यात नाव पाहण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केली होती. तसेच त्रुटींची पूर्तता करण्यासाठी धावपळ केली. ज्यांची नावे त्रुटीत नाहीत अशांच्या चेह-यांवर मात्र समाधान दिसत आहे.याद्याच्या दुरुस्तीसाठी सहाय्यक निबंधक, लेखा परीक्षक व बँकेचे अधिकारी यांची समिती आहे. त्रुटींची पूर्तता केल्यानंंतर बँकेने अपलोड केलेला डाटा आॅनलाईन समितीकडे येणार आहे. समितीकडून अर्जांची तपासणी करण्यात येणार आहे. शेतक-यांनी त्रुटींच्या पूर्ततेसाठी बँकेशी संपर्क साधावा- पी. जी. पपूलवार, सहाय्यक निबंधक, किनवट