शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांची पहाट आगीच्या दोन घटनांनी; फर्निचरचा कारखाना आणि कार जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 11:15 IST

शहरातील बिलाल नगर आणि मिल गेट रस्त्यावर दोन घटना घडल्या.

नांदेड : शहरात शनिवारी पहाटे आगीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये एका घटनेत फर्निचरचा कारखाना तर दुसऱ्या घटनेत फॉर्च्युनर गाडी जळून खाक झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

शहरातील बिलाल नगर येथे मोहम्मद शोएब यांच्या शोएब फर्निचरच्या कारखान्यात पहाटे ३.४० च्या सुमारास आग लागली. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, यावेळी अग्निशमन दल अग्निशमन वाहनासह घटनास्थळी पोहचले. आग आजुबाजूच्या परिसरात पसरत होती, शोएब फर्निचर च्या कारखान्याला लागुनच अन्य दुसरे फर्निचरचे कारखाने होते. आग जास्तच पसरत होती,परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान बाळगत पसरणारी आग अगोदर आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

मिल गेट रस्त्यावर द बर्निग फॉर्च्युनर शहरात घडलेल्या आगीच्या दुसऱ्या घटनेत सोमेश कॉलनी जवळ मिल गेट रस्त्यावर फॉर्च्युनर कारला आग लागली. ही घटना पहाटे ४.१५ वाजता घडली. मोहम्मद यासेर यांची MH-43-AB- 7700 Toyota fortuner ही कार मिल गेट रस्त्याच्या कडेला लावलेली होती. पहाटेच्या सुमारास या गाडीला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला, दरम्यान अग्निशमन दलास बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु, दोन्ही घटनेतील आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :Nandedनांदेडfireआग