शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात दुर्गा विसर्जनस्थळात मनपाने केला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:43 IST

दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़दुर्गादेवी विसर्जनासाठी दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या घाटांवर महापालिकेकडून नियोजन करण्यात येते़ त्यासाठी यंत्रणा कामाला लागते़ परंतु, यंदा पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे़नदीघाटावर पाण्याची कमतरता आहे़ त्यामुळे नावघाट व विष्णूपुरी येथे दुर्गा विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे़ त्यामुळे दुर्गा मंडळांनी नावघाट आणि विष्णूपुरी येथील काळेश्वर येथे दुर्गा विसर्जनासाठी यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़दरम्यान, दुर्गादेवी विसर्जन आणि हल्लाबोलनिमित्त शुक्रवार १९ आॅक्टोबर व २० आॅक्टोबर रोजी शहरातील विविध भागातून मिरवणुका निघणार असून त्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे़तरोडा नाका ते वजिराबाद चौक मार्ग असर्जनपर्यंत डावी बाजूपणे बंद राहील़ आयटीआय चौक, साठे चौक मार्गे यात्री निवास पोलीस चौकीपर्यंत डावी बाजू पूर्णपणे बंद राहील़यात्री निवास पोलीस चौकी ते जुना मोंढा बर्की चौक (एकमार्गी रस्ता असल्याने ये-जा करण्यासाठी) बंद राहील़सिडको-हडको तसेच लातूर फाटा भागातून नांदेड शहराकडे नावघाट पुलावरुन इतवारा भागात व नवीन पुलावरुन जुना मोंढा भागात येणारी वाहतूक बंद राहील़ वाहनधारकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे़हे असतील पर्यायी मार्गतरोडा नाका ते वजिराबाद चौक मार्ग असर्जनपर्यंत उजवी बाजू पूर्णपणे जाण्या-येण्यासाठी चालू राहील़ आयटीआय चौक-साठे चौक मार्गे यात्री निवास पोलीस चौकीपर्यंत उजवी बाजू सुरु राहील़ यात्रीनिवास पोलीस चौकी ते जुना मोंढा बर्की चौक मार्गावरील वाहतूक महम्मद अली रोड किंवा धाय मार्केट, वाटमारी रोड, बर्की चौक ते लोहार गल्ली, भगतसिंघ चौक, अबचलनगर, यात्री निवास चौकी किंवा बाफना टी पॉर्इंट व पुढे जाण्या-येण्यासाठी सुरु राहील़ लातूर फाटा, सिडको, हडको, ढवळे कॉर्नर, चंदासिंघ कॉर्नर, धनेगाव चौक, वाजेगाव, जुना पूल, देगलूर नाका, बाफना मार्गे, रज्जा चौक मार्गे, माळटेकडी मार्गे सुरु राहणार आहे़

टॅग्स :NandedनांदेडNavratriनवरात्रीNanded policeनांदेड पोलीस