शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात कॉफी शॉपच्या नावाखालील गैरप्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 17:41 IST

पावडेवाडी येथे कॉफी शॉपच्या नावाखाली जोडप्यांचे अश्लील प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले.

नांदेड - शहरापासून जवळ असलेल्या पावडेवाडी येथे कॉफी शॉपच्या नावाखाली जोडप्यांचे अश्लील प्रकार सुरू असल्याचे येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी मारलेल्या धाडीत उघडकीस आले. या प्रकरणी ग्रामस्थांनी ३ जोडप्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

मागील काही दिवसांपासून पावडेवाडी ग्राम पंचायत हद्दीत कॉफी शॉप्सना पेव फूटले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 32 कॉफी शॉप उघडले आहेत. मात्र येथे कॉफी शॉपच्या नावाखाली भलतेच प्रकार सुरु असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यानंतर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कॉफी शॉपवर धाडी टाकून येथे होत असलेले  गैरप्रकार उघडकीस आणले. सुरु असलेल्या १५ कॉफी शॉपचे व्यवसाय परवाने काही दिवसांपूर्वी रद्द केल्यानंतरही सुरु होते. 

येथे कित्येक दिवस कॉफीच नाही बनली सरपंच आणि ग्रामस्थांनी येथे पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. शॉपमध्ये अंधाऱ्या खोल्यांमध्ये मोठे सोफे टाकून बसण्याची व्यवस्था आढळुन आली. तसेच स्वतंत्र कॅबिनमध्ये सोफ्यांची व्यवस्था होती. विशेष म्हणजे येथे गेल्या कित्येक महिन्यापासून कॉफीच बनविण्यात आली नाही. कॉफीचे सारे साहित्य वापरात नसल्याचे दिसून आले. यासोबतच काही आक्षेपार्ह वस्तूही येथे आढळून आल्या. यावेळी शॉपमध्ये असलेल्या ३ जोडप्यांना ग्रामस्थांनी पोलीसांच्या स्वाधीन केले. 

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी