शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

नांदेड जिल्ह्यात १५. ५७ मि़मी़ पाऊस; पेरण्या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:04 IST

पुनर्वसू नक्षत्रात गुरुवारी दिवसभरानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली़

ठळक मुद्दे जून महिन्यात एकच दिवस चांगला पाऊस झाला होता़पाऊस थांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या़

नांदेड : मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यामुळे  नांदेडमधील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते़ त्यात पुनर्वसू नक्षत्रात गुरुवारी दिवसभरानंतर रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली़ जिल्ह्यात एकूण १५़५७ मि़मी़ पावसाची नोंद करण्यात आली आहे़

राज्यभर जोरदार पाऊस सुरू असताना नांदेड जिल्ह्यात मात्र जून महिन्यात एकच दिवस चांगला पाऊस झाला होता़ त्यानंतर पाऊस थांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या़ गुरुवारी नांदेडात रिमझीम पावसास सुरुवात झाली होती़ नांदेड २७़९५ मि़मी़, मुदखेड १०़६७, अर्धापूर ११़३३, भोकर २़२५, उमरी ९़३३, कंधार ८़५०, लोहा ३़२०, किनवट १२़२९, माहूर ७़२५, हदगाव २, देगलूर ३४़६७, बिलोली ३८़४०, धर्माबाद १२़३३, नायगाव १९़६०, तर मुखेड मध्ये ४९़२९ मि़मी़ पावसाची नोंद झाली.

परभणी जिल्ह्यात १२.७७ मि.मी. पाऊसच्परभणी जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत १२.७७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. झालेल्या पावसात  परभणी -१४.५० मि.मी., पालम- २ मि.मी., पूर्णा - २१.८० मि.मी., गंगाखेड- २.७५ मि.मी., सोनपेठ- २० मि.मी., सेलू- ९.२०, पाथरी- १२.६७, जिंतूर- २०.३३ तर मानवतमध्ये ११.६७ मि.मी. नोंद झाली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीNandedनांदेड