शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम बांधवांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:31 IST

झारखंड येथे घडलेल्या मॉबलिंचिंग प्रकरणातील मयत तबरेज अन्सारी याच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, मायनॉरिटी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी

नांदेड : झारखंड येथे घडलेल्या मॉबलिंचिंग प्रकरणातील मयत तबरेज अन्सारी याच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, मायनॉरिटी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते़चोरीचा संशय घेवून झारखंड येथे जमावाने तबरेज अन्सारी या तरुणाला बेदम मारहाण केली होती़ या मारहाणीत तबरेजचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ या घटनेचे देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत़ या घटनेच्या निषेधार्थ नांदेडात मुस्लिम बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले़ यावेळी तबरेजच्या मारेकºयाला फाशी द्या, बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशात हिंसा चालणार नाही, यासह मॉबलिंचिंगला आळा घाला आदी घोषणांची फलके तरुणांच्या हातात होती़ दुपारी दोन वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती़आंदोलनात तरुणांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता़ त्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले़

टॅग्स :NandedनांदेडMuslimमुस्लीमagitationआंदोलन