शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दूध आंदोलन पेटले; अर्धापूरला टेम्पोवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 16:58 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाची ठिणगी नांदेड जिल्ह्यातदेखील पडली असून आज सकाळी मालेगाव, पार्डी आणि निळा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 

नांदेड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाची ठिणगी नांदेड जिल्ह्यातदेखील पडली असून आज सकाळी मालेगाव, पार्डी आणि निळा येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. 

जिल्ह्यातील बहुतांश गावात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी देवांना दुग्ध अभिषेक करून या सरकारला सदबुद्धी येऊ दे असे साकडे घातले. दाभाड येथील  सत्यगणपतीला दुग्ध अभिषेक करण्यात आला. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणीची दूध संकलन केंद्रे बंदच होती हे आंदोलन संपेपर्यंत कुणीही दूध संकलन करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .परंतु जबरदस्तीने कुणी दूध संकलन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांनी दिला.

आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले ,हनुमंत राजेगोरे,किशनराव देळुबकर,बी डी देशमुख, संदीप राऊत, सागर देशमुख, गोविंदराव जोगदंड, केशव जोगदंड, बाळू जोगदंड, काशीनाथ जोगदंड, अंगद इंगोले, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे नरहरी पोपळे, अरुण पोपळे आदींचा सहभाग होता.

- नांदेड तालुक्यातील निळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी दूध वाहतूक करणारा ट्रक अडवून त्यातील दूध रस्त्यावर सांडवून देण्यात आले. - दुसऱ्या एका घटनेत अर्धापुर तालुक्यातील मालेगाव जवळ दूध वाहतूक करणाऱ्या एका ऑटोतील दूध रस्त्यावर सांडवून देऊन आंदोलकांनी शासनाचा निषेध नोंदविला.- अर्धापुरनजीक असलेल्या पार्डी येथे आंदोलनास हिंसक वळण मिळाले असून संतप्त शेतकऱ्यांनी दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या काचा फोडल्या. 

टॅग्स :agitationआंदोलनSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmilkदूधState Governmentराज्य सरकार