शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

धर्माबाद प्रश्नावर १८ जूनला मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:18 IST

धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिव खल्लाळ यांनी बैठक घेतली या बैठकीला अधिकारी, सरपंच संघटना व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली बैठक : सीमावर्ती भागातील समस्या घेणार जाणून

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : धमार्बाद तालुक्याचा तेलगंणात समावेश करण्याच्या मागणीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतल्यानंतर आता १८ जून रोजी या विषयावर पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात बैठक होणार आहे़ त्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.सचिव खल्लाळ यांनी बैठक घेतली या बैठकीला अधिकारी, सरपंच संघटना व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.धर्माबाद तालुक्याचा तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर सरपंच संघटनेला चर्चेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे निमंत्रण दिले होते़ या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी धर्माबाद तालुक्याचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते़ तसेच या विषयात पालकमंत्री रामदास कदम यांना लक्ष घालण्याच्या सुचना दिल्या होत्या़ त्यानंतर पालकमंत्री कदम यांनी या विषयावर १८ जून रोजी मंत्रालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाºयांची बैठक बोलाविली आहे़ तसे पत्रही तहसिलदार आणि उपविभागीय अधिकाºयांना मिळाले आहे़ त्यानंतर शुक्रवारी धर्माबाद येथील उपविभागीय अधिकारी डॉ़सचिन खल्लाळ यांनी सर्व विभागातील अधिकाºयांची बैठक घेतली़त्यात धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी काय करता येईल? तालुक्याच्या आवश्यक गरजा कोणत्या? सरपंच संघटनेच्या मागण्या? या संदर्भात चर्चा करण्यात आली़ तसेच १८ जून रोजी होणाºया बैठकीला सर्व माहिती अद्ययावत घेवून उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या़बैठकीला तहसिलदार ज्योती चव्हाण, गटविकास अधिकारी अजयसिंह पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका कृषी अधिकारी अरविंद जाधव, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत कदम करखेलीकर यांच्यासह २१ विभागाचे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NandedनांदेडTelanganaतेलंगणाMantralayaमंत्रालय