शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:18 IST

शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़

ठळक मुद्दे जनतेने निवडणुकीत मोदी, शहा यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.

लोहा : सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ मग सरकार कसे येणार? असा सवाल करीत, सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी टीकास्त्र सोडले़

लोहा शहरातील बैलबाजार मैदानावर शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे दिलीप धोंडगे यांच्या प्रचारानिमित्त सभा घेण्यात आली़  मुंडे म्हणाले, विधानसभेची होत असलेली निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार हे धनदांडगे आहेत. ते तुम्हाला पैसे देऊन मत विकत घेतील, दिलेल्या पैशात ते तुम्हाला पाच वर्षे राबवतील. मात्र या निवडणुकीत धनशक्तीची मस्ती उतरवा़ भाजपची मंडळी रोज उठून शरद पवारांबद्दल बोलतात, मी शरद पवार यांना सांगितले, माझ्या मतदारसंघात मोदी, शहा यांना प्रचारसभा घ्यायला लावतो. माझ्या निवडणुकीचे बघायचे काम नाही, आपण साधे नाहीत. शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़ त्यांच्यामागे ईडी लावली, ईडीची भीती दाखवत त्यांची चौकशी लावली. जनतेने निवडणुकीत मोदी, शहा यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. राज्यात परिवर्तन अटळ आहे. सेना-भाजपने कितीही प्रयत्न केलातरी त्यांचे सरकार येणार नाही. 

पवार काय कळणार ?भाजपच्या विरोधकांना ईडीची भीती मोदी आणि शहा दाखवत आहेत. ५५ वर्षे राजकारणात काम केलेले पवार भल्या-भल्यानं कळले नाहीत तुम्ही काय? गुजरातचे मोदी, शहा आपल्या राज्यात येऊन आपल्याला ईडीची भीती दाखविता़ आपण जर गुजरातेत जाऊन मोदी, शहा यांच्या विरोधात बोललो, तर सगळा गुजरात एकवटतो.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019loha-acलोहाNandedनांदेड