शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विहिरीत पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:01 IST

जिल्ह्यातील शहापूर (ता.अर्धापूर) शिवारातील सुदर्शन पवार यांच्या विहिरीत माल काढणाऱ्या क्रेनच्या टोपल्यात मजूर बसून जात होते. विहिरीच्या काठावर टोपले आदळून हुक तुटला यात चार जण गंभीर झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देक्रेनच्या टोपल्यामुळे अपघात तिघे जण गंभीर जखमी

नांदेड : जिल्ह्यातील शहापूर (ता.अर्धापूर) शिवारातील सुदर्शन पवार यांच्या विहिरीत माल काढणाऱ्या क्रेनच्या टोपल्यात मजूर बसून जात होते. विहिरीच्या काठावर टोपले आदळून हुक तुटला यात चार जण गंभीर झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. पैकी एकाचा उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथील सुदर्शन पवार यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम सुरु आहे. या विहिरीवर काम करणारे मजूर दिगंबर बेले (वय ३५), गजानन खैरे (वय ३६), रायभान खोले (४५) हे विहिरीतील माल काढणा-या टोपल्यात बसून विहिरीत उतरत होते. यावेळी टोपले विहिरीच्या काठावर आदळल्यामुळे टोपल्याचे हुक निसटले.यात सर्व जण विहिरीत पडल्यामुळे गंभीर जखमी झाले. तसेच विहिरीच्या वर क्रेनच्या जवळ उभ्या असलेल्या संगीताबाई खोले (३५) यांनाही क्रेनचा मार लागल्यामुळे त्याही गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दिगंबर बेले यांचा ११ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू