शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 00:43 IST

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़

ठळक मुद्देस्थागुशाची कामगिरी : ग्रामीण पोलिसांच्या दिले ताब्यात

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़सपोनि विनोद दिघोरे, सपोउपनि जसवंतसिंह शाहू, , वडजे, दारासिंग राठोड, कागणे, पांगरेकर, बालाजी सातपुते हे शुक्रवारी पेट्रालिंग करीत होते़ यावेळी त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यातील दोन आरोपी हे मारतळा परिसरात फिरत असल्याचे त्यांना खबऱ्याकडून समजले़ त्यानंतर सपोनि विनोद दिघोरे यांच्या पथकाने मारतळा परिसरात रिक्षाथांब्याजवळ सापळा रचला़ यावेळी तेथे थांबलेल्या दोघांना पकडण्यात आले़यावेळी त्यांची विचारपूस केली असता शिवाजी हनमल्लू गोस्कुलवाड (वय २३, रा फ़ुलेनगर, धर्माबाद) व प्रकाश साहेबराव लांडगे (२१, रा़ सिंगणापूर ता़ उमरी) अशी त्यांनी नावे सांगितली़ हे दोन्ही आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांना बलात्काराच्या गुन्ह्यात हवे होते़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोघेही जण फरार होते़ फरार झाल्यापासून हे आरोपी उमरी आणि धर्माबाद परिसरात लपून राहत होते़ या दोन्ही आरोपींना स्थागुशाच्या पथकाने पुढील कारवाईसाठी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले़ पोलीस अधीक्षक संजय जाधव, पोनि़सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़

टॅग्स :NandedनांदेडjailतुरुंगRapeबलात्कारNanded policeनांदेड पोलीस