शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचा बेत आखताय़? सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:52 IST

सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ गेल्या काही दिवसांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचे आवाहन चोरीच्या घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्या

नांदेड : सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ गेल्या काही दिवसांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे़ त्यामुळे घराला कुलूप लावून जाताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले आहे़सध्या मुलांच्या शाळांना सुट्या असून लग्नसराईचा हंगामही सुरु आहे़ त्यामुळे अनेक कुटुंब बाहेरगावी जाण्याचा बेत आखतात़ परंतु बाहेर जाण्यासाठी आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे़ बाहेरगावी जाण्यापूर्वी सर्व मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात़ आपण बाहेरगावी जात असल्याबाबत विश्वासू शेजाऱ्यास कल्पना द्यावी़ शक्य असल्यास सीसीटीव्ही बसवून ते चालू स्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे़मुख्य दरवाजा तसेच खिडक्या व दरवाजे यांचे ग्रील मजबूत व बंद आहेत का? याची खात्री करावी़ शक्य असल्यास एखादी विश्वासू व ओळखीची व्यक्ती घरी हजर ठेवावी़ आपली दुचाकी ही ग्रीलच्या आत हँडललॉक करुन ठेवावी़ रात्री अंगणातील लाईट सुुरु ठेवावा़ शक्य असल्यास सिक्यूरिटी अलार्म सिस्टीम बसवून घ्यावी़ घरात जास्त रोख रक्कम, दागिने आदी मौल्यवान वस्तू ठेवू नये़ काही अनुचित आढळून आल्यास अथवा फेरीवाले, वारंवार एकाच कॉलनीत चकरा मारणारी व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ नजीकच्या ठाण्यात पोलिसांशी संपर्क साधावा़ सदर माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक जाधव यांनी केले आहे़संशयास्पद व्यक्तींची तात्काळ चौकशी कराचोरटे चोरी करण्यापूर्वी एक दोन दिवस अगोदर अथवा दिवसभरात कॉलनी, अपार्टमेंटमध्ये येवून तेथील हालचालीची चाचपणी करीत असतात़ इतर साहित्य घेवून घरात तसेच अपार्टमेंटमध्ये येणा-या व्यक्तींवर व त्याच्या हालचालीवर संशय आल्यास चौकशी करावी़तसेच अपार्टमेंटमध्ये येणाºया, जाणाºया अनोळखी व्यक्तींची वॉचमनमार्फत एका रजिस्टरवर नोंद ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अपार्टमेंट, कॉलनीसाठी वॉचमेन ठेवताना त्याची चौकशी करूनच त्यास कामावर ठेवावे़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसtheftचोरीNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेड