शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  नांदेड : परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची नासधूस केली होती. त्यानंतर परभणीत गेले दोन दिवस ...

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची नासधूस केली होती. त्यानंतर परभणीत गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणातील आरोपीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास पाच ते सात भीमसैनिक आयसीयू कक्षात शिरले. यावेळी त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमाही आणली होती. आरोपीने बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत माफी मागितली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

परभणी प्रकरणातील आरोपीवर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या बंदोबस्तासाठी परभणीच्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यात गुरुवारी रात्री पावणेदहा वाजता पाच ते सातजण आयसीयूमध्ये आले. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिस आणि सुरक्षारक्षकांसोबत त्यांचा वाद झाला.

भीमसैनिकांनी बाबासाहेबांची प्रतिमा सोबत आणली होती. आरोपीने प्रतिमेसमोर कान पकडून नतमस्तक होत माफी मागितली. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात शुक्रवारी रात्री अज्ञात पाच ते सातजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला.  

टॅग्स :Parbhani Policeपरभणी पोलीस