शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांचा दौरा व्यापाऱ्यांच्या मुळावर; पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने संताप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 12:15 IST

The governor's visit to Nanded : बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक करत राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरची दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत.

नांदेड : राज्यपाल भगतसिंह कोशारी नांदेडमध्ये आज सकाळी दाखल झाले आहेत. यावेळी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुख्य रस्त्याला जोडणारे अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी  राज्यपाल कोशारी जाणाऱ्या रस्त्यावरील दुकाने चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. मात्र, यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.  

राज्यपालांचा नांदेड दौरा हा व्यापाऱ्यांच्या मुळावर आल्याचे चित्र आहे. बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिसांनी अतिरेक करत राज्यपाल जाणाऱ्या रस्त्यावरची दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत. विशेषतः नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा अतिरेक जास्तच दिसून आलाय. पोलिसांनी रस्त्यावरच्या व्यापाऱ्यांना चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवायला सांगितली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.

आज सकाळी मुख्य रस्त्यावरील दुकाने, छोटे व्यापारी, खाण्यापिण्याचे पदार्थ , फळांचे गाडे यांना पोलिसांनी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले. ऐनवेळी असा निर्णय जाहीर केल्याने खाण्यापिण्याची छोटी हॉटेल, गाडे चालवणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.  कालच दुकाने बंद ठेवण्याची कल्पना दिली असती तर आम्ही तशी तयारी केली असती. ऐवढे नुकसान झाले नसते अशा प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

टॅग्स :Nandedनांदेडbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीPoliceपोलिस