शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीचा निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 01:10 IST

तालुक्यातील बाबूळगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व म.बा.वि. विभागअंतर्गत गावच्या सरपंचांनी स्लॅबपर्यंतचे काम स्वखर्चाने बांधले, मात्र, पंचायत समितीने त्यांना अद्याप छदामही दिला नसल्याने संतप्त सरपंचांनी आता उपोषणाची तयारी सुरु केली आहे.

ठळक मुद्देसरपंच महिलेची उपोषणाची तयारी, पदरचे लाखो रुपये खर्ची

धर्माबाद : तालुक्यातील बाबूळगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व म.बा.वि. विभागअंतर्गत गावच्या सरपंचांनी स्लॅबपर्यंतचे काम स्वखर्चाने बांधले, मात्र, पंचायत समितीने त्यांना अद्याप छदामही दिला नसल्याने संतप्त सरपंचांनी आता उपोषणाची तयारी सुरु केली आहे.बाबूळगाव येथील ग्रामपंचायतमध्ये अंगणवाडी बांधकाम इमारतीसाठी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पाच लाख व म.बा.वि. विभागांतर्गत दोन लाख रुपये अशा एकूण सात लाख रुपयांच्या निधीस ७ मार्च २०१८ रोजी मंजुरी मिळाली. तर बांधकाम करण्यास तांत्रिक मान्यता ४ सप्टेंबर २०१८ रोजी व प्रशासकीय मंजुरी ३ आॅक्टोबर २०१८ रोजी मिळाली. याउपरही सरपंच ललिताबाई मारोतराव मोरे यांनी स्वत:चे साडेतीन ते चार लाख रुपये खर्चून इमारतीचे बांधकाम स्लॅबपर्यंत पूर्ण केले. पुढील बांधकाम करण्यास पैसा नसल्याने काम थांबले असून बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन करून द्या, अशी मागणी सरपंचांनी पत्राद्वारे तीन वेळेस गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. तरीही गटविकास अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप मोरे यांनी केला.धर्माबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली़ यापूर्वीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांनीही पाहणी केली़ तरीही निधी मिळाला नाही. सदरील कामाच्या निधीची मागणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे केली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.दुसरीकडे, बाबूळगाव येथीलच गंगाधर लक्ष्मण मोरे व लक्ष्मण मारोती गादगे यांनी स्वखर्चाने शौचालय बांधून एक वर्ष झाले तरीही त्यांना पं.स.कडून निधी मिळाला नाही. बाबूळगाव येथील ग्रामसेवक व एपीओ यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे.बीडीओंनी दोन वेळा केली पाहणीधर्माबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जाधव यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली़ यापूर्वीचे गटविकास अधिकारी नारवटकर यांनीही पाहणी केली़ तरीही निधी मिळाला नाही. सदरील कामाच्या निधीची मागणी पंचायत समितीने वरिष्ठांकडे केली नसल्याची माहिती सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.दुसरीकडे बाबूळगाव येथीलच गंगाधर लक्ष्मण मोरे व लक्ष्मण मारोती गादगे यांनी स्वखर्चाने शौचालय बांधून एक वर्ष झाले तरीही त्यांना पं.स.कडून निधी मिळाला नाही.४बाबूळगाव येथील ग्रामसेवक व एपीओ यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfundsनिधी