शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ व व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘फ्युचर मंत्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:29 IST

नांदेड : लोकमत व व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) तर्फे 'फ्युचर मंत्रा' या सेमिनारचे आयोजन रविवार, २ डिसेंबर रोजी ...

ठळक मुद्देप्रत्येक विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू लकी ड्रॉद्वारे बक्षीस जिंकण्याची संधी

नांदेड : लोकमत व व्हीआयटी (व्हेल्लूर इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी) तर्फे 'फ्युचर मंत्रा' या सेमिनारचे आयोजन रविवार, २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम रोड, नांदेड येथे करण्यात करण्यात आले आहे़ या सेमिनारमध्ये व्हीआयटीचे प्रोफेसर डॉ़ पुंडलिक भगत, आयआयटी, जेईई आणि नीट केमिस्ट्री विषयाचे तज्ज्ञ डॉ़ रंजित शाही, कोनाळेज् आयआयटी जेईई सेंटरचे संचालक व्ही़ डी़ कोनाळे, शहा इंडस्ट्रीजचे संचालक व सीए हर्षदभाई शहा हे मार्गदर्शन करणार आहेत़बारावीनंतर नेमके काय करावे, हा अनेक विद्यार्थ्यांना विचारात टाकणारा प्रश्न आहे़ आज करिअर कुठल्याही एक-दोन क्षेत्रांसाठी मर्यादित राहिलेले नाही़ विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगते करिअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत़ ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच, बारावीनंतर नेमके काय करावे? कोणते स्पेशलायझेशन करावे, त्यासाठी योग्य इन्स्टिट्युट कसे निवडावे, अ‍ॅडमिशनची पद्धत कशी असणार, त्यासाठी कोणती तयारी करावी, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘फ्युचर मंत्रा’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत़या वाढत्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट करिअर करण्याच्या इच्छाशक्तीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाली तर यश आपल्या मुठीत आहे़ शिक्षणाच्या या टप्प्यावर पडणाºया अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 'लोकमत'ने या सेमिनारद्वारे विद्यार्थ्यांना एक प्रकारचे व्यासपीठच उपलब्ध करून दिले आहे़ विद्यार्थी आणि त्यांचे पालक या दोघांसाठीही हा सेमिनार मार्गदर्शक ठरणार आहे़सेमिनार मोफतहा सेमिनार मोफत असून, यात सर्वांसाठीच प्रवेश खुला आहे़ तरी पालकांनी व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे़सेमिनारला उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे़ शिवाय सोडतीद्वारे ब्ल्युटूथ स्पिकर जिंकण्याची संधी मिळणार आहे़वार : रविवार, ०२ डिसेंबर २०१८़ ४वेळ: दुपारी ४ वाजता़स्थळ : शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम रोड, नांदेडअधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ९०२८६१०९९४

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणStudentविद्यार्थीLokmatलोकमत