शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

घोरपड विक्री करण्याच्या तयारीतील चौघांना वनविभागाने केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 14:44 IST

गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाची कारवाई

ठळक मुद्देअर्धापुर तालुक्यातील मालेगाव येथील प्रकारशिकार करणारे रॅकेट असण्याची शक्यता 

नांदेड : वन्य प्राणी असलेल्या घोरपडीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना वनविभागाने रविवारी रात्री अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे जेरबंद केले.

मालेगाव येथे काहीजण घोरपड विक्री करीत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. ही माहिती मिळताच नांदेड वनपरिक्षेत्राचे पथक मालेगावला पोहोचले. सापळा रचून या पथकाने डी.पी. डुकरे, शंकर  मुकिन्दराव कांबळे, मोहन भिकाजी लोखंडे सर्व रा. चाभरा ता.हदगाव आणि रमेश सीताराम वाघमारे या चौघांना जेरबंद केले. या कारवाईत वनपाल पी.ए. धोंडगे, डी.ए. हक्कदाळे, वनरक्षक घुगे, अलोने, काकडे आदींचा समावेश होता.

शिकार करणारे रॅकेट असण्याची शक्यता घोरपड हा वन्यप्राणी भारतीय वन्यजीव सरंक्षण अधिनियम अंतर्गत अनुसूची 1 मधील आहे. घोरपड पकडणे, विक्री करणे, मांस खाणे हा गुन्हा आहे. त्याचवेळी कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे, तस्करी करणे, त्यांचे अवयव ताब्यात ठेवणे गुन्हा आहे. दरम्यान, घोरपडीची शिकार जिल्ह्यात अनेक भागात सर्रासपणे केली जाते. घोरपडीचे मांस हे कमरेसाठी उपयुक्त मानले जाते. त्यामुळे घोरपड दिसताच शिकार केली जाते.  काही ठिकाणी ती विक्रीही केली जाते. घोरपडीची शिकार करणारे हे रॅकेट असल्याची शक्यताच वनविभागाने मालेगाव येथील कारवाईनंतर व्यक्त केली  आहे. हे रॅकेट शोधून काढणार असल्याचेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :forestजंगलCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेड