शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

पहिल्याच पावसात कौठा-हळदा रस्ता चार तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:54 IST

राष्ट्रीय महामार्ग उस्मानगर-कौठा रस्त्याचे काम मागील ६ महिन्यांपासून सुरुवात झाले़ मात्र गुत्तेदार व अधिकाऱ्यांचे कामाकडे लक्ष नसल्याने काम कासवगतीने सुरु आहे़

नांदेड/कौठा : राष्ट्रीय महामार्ग उस्मानगर-कौठा रस्त्याचे काम मागील ६ महिन्यांपासून सुरुवात झाले़ मात्र गुत्तेदार व अधिकाऱ्यांचे कामाकडे लक्ष नसल्याने काम कासवगतीने सुरु आहे़जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पाऊस सुरू झाला. कौठा परिसरात २२ जून रोजी सकाळच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाला सुरुवात होताच वळणरस्त्यावर मुरुम न टाकल्याने ४ तास वाहतूक ठप्प झाली होती़ महामंडळाच्या बिलोली-कंधार, कंधार-नरसी, नांदेड-मुखेड, नांदेड-टेंभुर्णी बसेस जागेवरच थांबल्या़ सकाळी कर्मचारी, विद्यार्थी शाळा व कार्यालयात जाणाऱ्यांचे हाल झाले़ चिखलामुळे दुचाकीस्वारांना जागेवरच गाड्या थांबवाव्या लागल्या़ सदरील प्रकार ठेकेदाराला सांगितल्यानंतर रस्त्यावर मुरुम टाकून वाहतूक सुरळीत करण्यात आली़ रस्त्याचे काम वेगाने करण्याची मागणी वाहनधारकांसह प्रवाशांतून होत आहे़ अन्यथा कौठा-नांदेड-कौठा-मुखेड वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे़दरम्यान, बहाद्दरपुरा येथेही शुक्रवारी रात्री पाऊस झाला. सावरगाव माळ येथेही पावसानंतर शेतकरी शेतीकामात गुंतला. भोकर तालुक्यात शुक्रवारी रात्री भोकर, किनी सर्कलमध्ये रिमझिम पाऊस झाला. पेरणीसाठी अद्यापही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसroad transportरस्ते वाहतूक