शहरं
Join us  
Trending Stories
1
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
2
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
3
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
4
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
5
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
6
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
7
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
8
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
9
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
10
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
11
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
12
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
13
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
14
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
15
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
16
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
17
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
18
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
19
फायदेच फायदे! साखर नसलेला चहा आरोग्यासाठी गुणकारी, वजन कमी करण्यासाठी प्रभावी
20
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट

ऐन दिवाळीत जनरल स्टोअरला आग; लाख रुपयांच्या वर नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:37 IST

आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही...

देगलूर (जि. नांदेड ) : शहरातील लोहिया मैदाना येथील एका जनरल स्टोअर्सला ऐन दिवाळीत भीषण आग लागली. आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले हे मात्र अद्याप समजले नाही नुकसानीचा अंदाज नाही.​देगलूर शहरातील  लोहिया मैदान हनुमान मंदिराच्या बाजूस असलेल्या तिवारी जनरल स्टोअर्सचे मालक गंगाकिशन बन्सीलाल तिवारी हे १९७८ पासून जनरल स्टोअर्स व्यवसाय करत आहेत. त्यांच्या जनरल स्टोअर्सला बुधवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे कळताच शेजाऱ्यांनी नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने कळविले. अग्निशामक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. अग्निशामक विभागाच्या जवानांनी तत्परता दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळला‌‌. नसता आजूबाजूच्या दुकानांनाही व घरांनाही आग लागली असती.​ऐन दिवाळीच्या सणात ही दुर्घटना घडल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले.

लाखांच्यावर झाले नुकसान...​स्टोअरला लागलेल्या आगीत लाखांच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु नेमके किती नुकसान झाले हे मात्र कोणीही सांगू शकत नाही.  घटना रात्री घडली असली तरी अजूनपर्यंत तरी पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत गुन्हा नोंद करण्यात आला नाही. दिवाळीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना ही घटना घडल्यामुळे परिसरातील ठिकाण मधून हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fire Engulfs General Store During Diwali; Losses Exceed Lakhs

Web Summary : A fire broke out at Tiwari General Store in Deglur during Diwali, causing losses exceeding lakhs. Firefighters quickly contained the blaze, preventing further damage to nearby shops and homes. The cause of the fire is still unknown.
टॅग्स :fireआग