शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारच्या काळात शेतकरी त्रस्त - चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:29 IST

भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़

नांदेड : भाजपच्या गलथान कारभाराला जनता वैतागली असून शेतकरी, व्यापारी त्रस्त झाले आहेत़ अशा अपयशी लोकांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवाल आ. अमिता चव्हाण यांनी केला़काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ नांदेड शहरातील महावीर कॉलनी, विसावानगर, गोकुळनगर या भागात आ़अमिता चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या़ यावेळी रंजना सावंत, मोहिनी येवनकर, प्रीती सोनाळे, कविता गड्डम, अर्चना वरे, पुष्पा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़बैठकीत मार्गदर्शन करताना आ़चव्हाण म्हणाल्या, अशोकराव चव्हाण यांना नांदेडचा इतिहास व भूगोल माहिती आहे़ नांदेडचा विकास हाच ध्यास घेवून ते कार्यरत आहेत़ अशोकराव चव्हाण यांच्या धोरणामुळेच नांदेडला आज मुबलक पाणी उपलब्ध आहे़ त्यामुळेच या भागाच्या हिताची जपवणूक करण्यासाठी काँग्रेसला पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी केले़यावेळी रंजना सावंत म्हणाल्या, जालना, परभणी, लातूर आदी जिल्ह्यात पाणी विकत घ्यावे लागत आहे़ नांदेडमध्ये मात्र चव्हाणांमुळे पाणी मुबलक उपलब्ध आहे. भाजप सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे़ व्यापार ठप्प झाले आहेत़ काँग्रेस सत्तेवर आली तर पुन्हा सामान्यांचा विकास साधला जाईल.यावेळी नेहा कासलीवाल, पारस कासलीवाल, कविता गड्डम, प्रा़सिद्दीकी, सुजाता बाहेती यांचीही भाषणे झाली़ या बैठकीस विजय येवनकर, संतोष मानधने, अमित वाघ, नागनाथ गड्डम, परिष कासलीवाल, अनिल कासलीवाल, प्रा़एस़ टी़ सिद्दीकी, बेबीताई कलेवार, कमलाबाई मुदीराज, कोमल जाजू, पद्माताई शर्मा आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा