शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हमसफर, एलटीटी-मुंबई एक्स्प्रेसला वाढविला एसी डबा; प्रवाश्यांची जनरल डब्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:32 IST

दमरेच्या नांदेड विभागाने याबाबत प्रसिद्धपत्रक काढल्यानंतर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ तसेच सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध केला.

परभणी : नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस आणि नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वेत कायमस्वरूपी एक तृतीयश्रेणी वातानुकूलित डबा वाढविण्यात आला आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक दमरेच्या नांदेड विभागाने शनिवारी काढले आहे.

रेल्वे क्रमांक (१२७५१) नांदेड-जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेसमध्ये २१ एप्रिलपासून तृतीयश्रेणी वातानुकूलित डबा वाढविण्यात आला आहे. तसेच (१२७५२) जम्मूतावी-नांदेड एक्स्प्रेसमध्ये २३ एप्रिलपासून हा डबा वाढविण्यात आला आहे. (०७४२६) नांदेड- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसमध्ये २४ एप्रिलपासून तर परतीच्या प्रवासात (०७४२७) एलटीटी मुंबई-नांदेड एक्स्प्रेसमध्ये २५ एप्रिलपासून हा तृतीयश्रेणी डबा वाढविला आहे. त्याचबरोबर रेल्वे क्रमांक (०७४२८) नांदेड-एलटीटीमध्ये २६ एप्रिलपासून तर (०७४२९) एलटीटी मुंबई-नांदेड एक्स्प्रेसमध्ये २७ एप्रिलपासून हा तृतीयश्रेणी वातानुकूलित डबा वाढविण्यात आला आहे. या दोन्ही रेल्वे पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोलामार्गे धावतात.

प्रवासी संघटनेकडून नाराजीदमरेच्या नांदेड विभागाने याबाबत प्रसिद्धपत्रक काढल्यानंतर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ तसेच सदस्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध केला. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व वाढती मागणी पाहता वातानुकूलित डब्यांपेक्षा सर्वसाधारण डबे रेल्वे गाड्यांना जोडावेत, अशी मागणी प्रवाशांकडून समाजमाध्यमावर करण्यात आली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनNandedनांदेडpassengerप्रवासी