शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोहा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 18:37 IST

लोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीची राज्‍य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानुसार चिठया काढून सोडत पध्‍दतीने नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित करण्‍यात आले.

लोहा (नांदेड ) : लोहा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीची राज्‍य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानुसार चिठया काढून सोडत पध्‍दतीने नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित करण्‍यात आले.

नगर परिषदेचा कालावधी येत्या १७ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. या अनुषंगाने आज सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात आरक्षण सोडत घेण्यात आली. यावेळी कंधारचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची उपस्थिती होती. नगर परिषदेसाठी निवडून द्यावयाच्‍या सदस्‍य संख्‍या राजपत्रात प्रसिध्‍द केले आहे. त्‍यानुसार निवडून द्यावयाच्‍या १७ सदस्‍यांपैकी महिलांसाठी ९, अनुसूचित जातीसाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५ जागा राखून ठेवण्‍याची सदस्‍य संख्‍या निश्चित केली आहे. त्‍यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी- २, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी- ३ व सर्वसाधारण महिलांसाठी- ४ अशी राखीव जागांची विभागणी करण्यात आली आहे.

आरक्षण सोडतीनुसार आरक्षण पुढीलप्रमाणे - प्रभाग क्रं. १-अ- सर्वसाधारण महिला, १-  ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग क्रं. २-अ- सर्वसाधारण महिला, २- ब- अनुसूचित जाती सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ३- अ- अनुसूचित जाती महिला, ३- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ४-अ- अनुसूचित जाती महिला, ४- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ५-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ५- ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ६- अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ६-ब- सर्वसाधारण महि‍ला, ६-क- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ७-अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ७-ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रं. ८- अ- सर्वसाधारण महिला, ८-ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण.

या पध्दतीने सदरील आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी लोह्याचे तहसिलदार विठ्ठल परळीकर, न. प. चे मुख्‍याधिकारी अशोक मोकले, कंधारच्या तहसिलदार संतोषी देवकुळे, जिल्‍हा प्रशासन अधिकारी रमेश चव्‍हाण, पो. नि. अभिमन्‍यू साळुंके, स. पो. नि. वैजनाथ मुंढे, पो. उप. नि. असद शेख, नायब तहसिलदार सारंग चव्‍हाण, आर.बी. भोगावार, न.प.चे उल्‍हास राठोड, बी.बी. पवार, सह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकNandedनांदेडreservationआरक्षण