शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या समस्यासंदर्भात ‘डीआरएम’ची भेट घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 01:01 IST

येथील रेल्वेस्थानक परिसर आणि तालुक्यातील रेल्वेस्टेशनवर शौचालय, लघूशंकागृह, रेल्वे ओव्हर ब्रिज, रेल्वे अंडरब्रिजच्या कामासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन चर्चा करू, असे मत हिंगोली लोकसभेचे खा. राजीव सातव यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराजीव सातव यांनी हिमायतनगरवासियांना दिले आश्वासन

हिमायतनगर : येथील रेल्वेस्थानक परिसर आणि तालुक्यातील रेल्वेस्टेशनवर शौचालय, लघूशंकागृह, रेल्वे ओव्हर ब्रिज, रेल्वे अंडरब्रिजच्या कामासंदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन चर्चा करू, असे मत हिंगोली लोकसभेचे खा. राजीव सातव यांनी व्यक्त केले.हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते चर्चा करीत होते. यावेळी प्रथम त्यांनी शहराचे आराध्य दैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे संचालक अनिल मादसवार यांच्या हस्ते सातव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराच्या संदर्भात त्यांनी माहिती घेतली़ तसेच पुरातन कालीन मंदिरासंदर्भात काही राजपत्रित कागदपत्रे यासह इतर पुरावे असतील तर मंदिरासाठी काहीतरी करता येईल असे सांगितले.यावेळी हिमायतनगर येथील पत्रकार संघटनेच्या वतीने रेल्वेच्या संदर्भातील समस्या व पार्डी येथील रस्त्याचे काम अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे केले जात असल्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांबाबत अनेकांनी मत मांडले. यावेळी खा़सातव यांनी रेल्वेच्या संदर्भाने सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रत्नशील आहे. याबाबत लवकरच मी नांदेड डिव्हिजन रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांची भेट घेऊन या संदर्भात प्रश्न मार्गी लावू आणि तुमच्या पत्रकारांचे शिष्टमंडळ उपस्थित राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर चाभरेकर, जब्बार, माजी जि़प.सदस्य समद खान, साईनाथ कोमावार, ज्ञानेश्वर शिंदे, सय्यद निसार उपस्थित होते.

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेRajeev Satavराजीव सातव