यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिेंदे, अधिष्ठाता डॉ. पंचशील एकंबेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी. एन. सरोदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, समाज कल्याण अधिकारी अशोक गोडबोले, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, काळबा हनवते, अधिसभा सदस्य उद्धव हंबर्डे, अध्यासन केंद्राचे समन्वयक, डॉ. पी. विठ्ठल, आदी उपस्थित होते. कार्यक्रमात कोविड-१९ च्या संसर्गजन्य आजारारामुळे सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. या कार्यक्रमास सुनील ढाले, शिवराम लुटे, अरुण धाकडे, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. संदीप जाधव, नारायण गोरे, संदीप एडके, संतोष पद्मे, मोहन हंबर्डे, प्रकाश चित्ते, सुरेश मोरे, एन. व्ही. शेंडगे, जनार्दन गवंदे, सुभाष हनवते, दिनेश हनवते, आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात संगणक कक्षाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:20 IST