शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

त्रासाची तक्रार करून बाहेर येताच पोलीस चौकीसमोरच पत्नीला तलाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 17:57 IST

सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेला मोटासायकल घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी त्रास देण्यात येत होता.

ठळक मुद्देदुसरे लग्न करणार असल्याचे सांगितलेनांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेड: दुचाकी घेण्यासाठी सासरच्याकडून त्रास देण्यात येत असल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत करताच पतीने पोलीस चौकीसमोरच्या मुख्य रस्त्यावर पत्नीला तलाक दिल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. तलाक दिल्यानंतर पतीने निघून जाताना आपण दुसरे लग्न करणार असल्याचेही पत्नीला सांगितले. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नांदेड शहरातील एका महिलेचा विवाह हदगाव शहरातील  शेख करीम शेख शमीम याच्यासोबत झाला होता. सासरच्या व्यक्तींकडून विवाहितेला मोटासायकल घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी त्रास देण्यात येत होता. या त्रासाला कंटाळून विवाहितीने पतीसह इतर तिघां विरोधात इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

यावरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा राग मनात धरून पतीने हदगाव येथून नांदेड शहरात येत पत्नीसोबत वाजेगाव पोलीस चौकीसमाेरील मुख्य रस्त्यावरच जोरदार भांडण केले. या भांडणात रस्त्यावरच पत्नीला तीन वेळेस तलाक, तलाक, तलाक, असा शब्द उच्चारला व यापुढे आपला संबंध नाही. मी दुसरे लग्न करणार असल्याचे सांगितले.  यामुळे धक्का बसलेल्या पीडित पत्नीने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  या तक्रारीवरून शेख करीम शेख शमीम, जुलेखा शेख शमीम आणि शिरीन शेख नाजेम (तिघेही रा. मुल्ला गल्ली, हदगाव) यांच्याविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोना. चंचलवाड हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDivorceघटस्फोट