शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विष पाजलेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:13 IST

तालुक्यातील सोमूर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून २ जानेवारी रोजी विष पाजविले होते. सोळा दिवसानंतर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली.

देगलूर : तालुक्यातील सोमूर येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ करून २ जानेवारी रोजी विष पाजविले होते. सोळा दिवसानंतर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली.भायेगाव येथील सुप्रिया पृथ्वीराज पाटील (वय २३) या विवाहितेचा २०१५ साली सोमूर येथील पृथ्वीराज दिगंबर पाटील याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर ५ मे २०१५ पासून पती व सासरच्या अन्य लोकांनी विविध कारणांनी विवाहितेस शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. सासरच्या लोकांत सुधारणा होईल या उद्देशाने नेहमीचा त्रास विवाहितेने सहन केले. दरम्यान २ जानेवारी रोजी तुला काम नीट करता येत नाही या व अन्य कारणांवरून पती व त्याच्या कुटुंबातील अन्य चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केले व जबरदस्तीने तोंडात विष घातल्याचे पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात या विवाहितेने सांगितले होते.याप्रकरणी विवाहितेच्या जबाबावरून मरखेल पोलीस ठाण्यात पती व अन्य चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील विवाहितेचा उपचारादरम्यान १८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

टॅग्स :NandedनांदेडWomenमहिलाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी