शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भात लागवड करताना डोहात बुडून मजूर तरुणीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 16:54 IST

सुदैवाने तरुणीस वाचविण्यास गेलेली दुसरी तरुणी बचावली

ठळक मुद्देतेलंगणात रोजंदारी चांगली मिळत असल्याने मजुरांचा ओढा

बिलोली (नांदेड ) : मजुरीसाठी तेलंगणात गेलेल्या तालुक्यातील शिंपाळा येथील एका मजूर तरुणीचा शेतातील डोहात बुडाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.  रेखा मारोती गरबडे (१९ ) असे मृत तरुणीचे नाव आहे. २० जुलै रोजी घडलेल्या या घटनेत अन्य एका तरुणीस बुडताना वाचविण्यात यश आले आहे. 

सध्या बिलोली तालुक्याच्या सिमेवरील तेलंगनातील बहुतांश गावच्या शेत शिवारात पावसाळी भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. येथे जादा मजुरी मिळत असल्यामुळे तालुक्यातील मजुरांचे जथ्थेचे-जथ्थे तेलंगाणा राज्यात दररोज कामाला जात आहेत. शनिवारी (दि. २०)  शिंपाळा येथील काही मजूर महिला बोधन तालुक्यातील झाडी या गावी एका शेतात भात लागवडीसाठी गेल्या होत्या. कामात मग्न असताना रेखा मारोती गरबडे ही मजूर तरुणी अचानक शेजारील डोहात पडली. तिला वाचविण्यासाठी सिमा गंगाराम गड्डम गेली असता तीही त्यात पडली. यानंतर इतर महिला आणि शेतमालकाने मोठ्या शिताफिने दोघींना बाहेर काढले. यावेळी सीमा सुखरूप होती तर रेखा गंभीर होती. तिला तत्काळ बोधनच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रेखाचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रNandedनांदेड