शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यात विष घेतलेल्या दाम्पत्यातील पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 00:44 IST

मुखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास आली असता मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच पती शिवशंकर पाटील यांनी विष प्राशन केले़ तर त्यापाठोपाठ पत्नी आश्विनी पाटील यांनीही विषाची बाटली तोंडाला लावली होती़

ठळक मुद्देमुखेडची घटनापत्नीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुखेड : येथील वाल्मिकनगर येथील शिवशंकर नरसिंगराव पाटील (३४) या युवकाचे व त्याच्या पत्नीचे सतत भांडण होत असल्याने पत्नी आश्विनी शिवशंकर पाटील (२८) यांनी २७ नोव्हेंबर रोजी मुखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास आली असता मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच पती शिवशंकर पाटील यांनी विष प्राशन केले़ तर त्यापाठोपाठ पत्नी आश्विनी पाटील यांनीही विषाची बाटली तोंडाला लावली होती़ उपचारा दरम्यान यातील शिवशंकर पाटील यांचा ३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला़मयताची आई शकुंतलाबाई नरसिंगराव पाटील (रा. वाल्मीक नगर, मुखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा शिवशंकर पाटील व त्याची पत्नी अश्विनी पाटील यांच्यात सतत भांडण होत असे़ त्यामुळे अश्विनी पाटील या २७ नोव्हेंबर रोजी मुखेड पोलिसात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या़ त्याचवेळी माझा मुलगा शिवशंकर पाटील यास ते सहन न झाल्याने त्याने मुखेड पोलिस स्टेशनच्या आवारातच विष प्राशन केले होते़ दरम्यान, शिवशंकर यांच्यानंतर पत्नी अश्विनी यांनी मीही मरते असे म्हणत खाली पडलेली विषाची बाटली तोंडाला लावली होती़ अश्विनी यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़मयताच्या आईच्या तक्रारीवरुन मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांच्या विरोधात मुखेड पोलिसात आश्विनी शिवशंकर पाटील यांच्यासह नऊ जणांविरोधात ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे व पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिथुन सावंत हे करीत आहेत.तब्बल तासभर प्रेत ठाण्यातच ठेवलेमयत शिवशंकर पाटील नांदेड येथे उपचारा दरम्यान मयत झाले तेव्हा नातेवाईकांनी मुखेड पोलिस स्टेशनमध्ये प्रेत ठेवले व मयतास कारणीभूत असणाºयांवर कारवाई करावी अशी मागणी केली़ यावेळी पोलिस उपाधीक्षक व पोनि़सुभाष राठोड यांनी मयताच्या नातेवाईकांशी संवाद साधत आरोपी विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाºया ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला़ मयताच्या नातेवाईकांनी मुखेड पोलिस स्टेशन येथे तब्बल एक तास प्रेत ठेवले होते़ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर त्यांचे प्रेत उचलण्यात आले़ ४ डिसेंबर रोजी मुखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ मयतास आई, वडिल, भाऊ, एक लहान मुलगा व एक मुलगी आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी