शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दांडियाचा वाद ; दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:05 IST

गोकुळनगर भागातील दुर्गा मंडळासमोर सुरु असलेल्या महिलांच्या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या कारणावरुन दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे़

ठळक मुद्दे३० जणांवर गुन्हे : गोकुळनगर भागातील दुर्गोत्सव मंडळासमोरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गोकुळनगर भागातील दुर्गा मंडळासमोर सुरु असलेल्या महिलांच्या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याच्या कारणावरुन दोन गटांत लाठ्या-काठ्या, तलवारीने तुंबळ हाणामारी झाली़ या प्रकरणात दोन्ही गटांतील ३० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी १४ जणांना अटक करण्यात आली आहे़१८ आॅक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोकुळनगर येथील दुर्गोत्सव मंडळाजवळ महिलांचा दांडिया सुरु होता़ यावेळी शेजारील इमारतीवरुन काही जण या दांडियाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होते़याबाबत अजय नागनाथ गोपीवाड यांनी त्यांना जाब विचारला असता बंडू सोनसकर, व्यंकट मुदीराज, खदीर, गोपी मुदिराज, रोहित मुदीराज, राज मुदिराज, शेख बबूल वजीर शेख, करण रमेश वाघमारे व इतर १० ते १५ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमा करीत लाठ्या-काठ्या अन् तलवारीने अजय गोपीवाड यांच्यावर हल्ला केला़ या प्रकरणाचा तपास पोउपनि कांबळे हे करीत आहेत़तर याच प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे़ व्यंकट मुदिराज हे आपल्या इतर मित्रांसह इमारतीच्या छतावर काम करीत असताना आरोपी अजय गोपीवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्याला चार ते पाच वेळेस फोन केला़ त्यानंतर फोन का उचलला नाही असे म्हणून वाद घालत मारहाण केली़ या प्रकरणी अजय गोपीवाड, रवी गोपीवाड, कृष्णा गोपीवाड, साई दिनकर पाटील, राहुल उचलवार, नरेश भारकाला, विठ्ठल गोपीवाड यांच्यासह इतर ५ ते १० जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा तपास पोउपनि भोसले या करीत आहेत़

टॅग्स :NandedनांदेडNavratriनवरात्रीGarabaGarabaCrime Newsगुन्हेगारी