शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

डांबरातील आरोपी नांदेडातच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:55 IST

राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या डांबर घोटाळा प्रकरणात पकडलेल्या दोन आरोपींना जामीन मिळाला आहे़ परंतु, या प्रकरणातील तिघे अद्यापही फरारच आहेत़

नांदेड : राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या डांबर घोटाळा प्रकरणात पकडलेल्या दोन आरोपींना जामीन मिळाला आहे़ परंतु, या प्रकरणातील तिघे अद्यापही फरारच आहेत़ फरार असलेले हे आरोपी जामिनासाठी प्रयत्न करीत असताना ते नांदेडातच मुक्तपणे वावरत असल्याची माहिती हाती आली आहे़ त्यामुळे पोलिसांना ही बाब खरेच माहिती नाही काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़कोट्यवधी रुपयांच्या डांबर घोटाळ्यात बांधकाम विभागाचे संदीप कोटलवार यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात सुरुवातीला सहा कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता़ त्यातील भास्कर कोंडा आणि मनोज मोरे या दोघांना सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती़ तेव्हापासून ते तुरुंगातच होते़ त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे़या गुन्ह्याला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना अद्यापही उर्वरित तीन आरोपी मात्र पोलिसांना सापडलेच नाहीत.विशेष म्हणजे, हे आरोपी जामिनासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी नांदेडातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या ते संपर्कात असल्याची माहिती हाती आली आहे़ हे आरोपी खुलेआम शहरात फिरत असताना याची माहिती पोलिसांना नाही हे आकलनापलीकडचे आहे़ दरम्यान, न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे़ त्यामध्ये ४१ साक्षीदारांची नावे आहेत़ परंतु या प्रकरणात नांदेडातील बडे कंत्राटदार, डांबर पुरवठा करणारा यासह घोटाळ्याला पाठबळ देणारे अधिकारी मात्र नामानिराळेच आहेत़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी