शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नांदेडमध्ये आणखी ४ जणांना कोरोनाची लागण ; रुग्णसंख्या पोहोचली ४४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:45 IST

सायंकाळी रहमत नगर येथील मयत महिलेच्या संपर्कातील जवळचे नातेवाईक असलेले तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

नांदेड:  शहरात आज कोरोनाच्या आणखी ६ नव्या रुग्णांची भर पडली . जम्मू काश्मीर येथील दोन भाविक बाधित आढळल्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाला होता. त्यानंतर सायंकाळी रहमत नगर येथील मयत महिलेच्या संपर्कातील जवळचे नातेवाईक असलेले तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर माहूर येथील एक ६४ वर्षीय रुग्णही बाधित आढळलला. रहमतनगर येथील तिघात १४ वर्षांच्या दोन मुलांचा तर एका ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे.  त्यामुळे बाधितांची संख्या आता ४४  वर पोहोचली आहे .

देगलूर नाका परिसरातील रहमत नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या काही नातेवाईकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. दिनांक 3 मे रोजी त्यांची  पहिली चाचणी निगेटीव्ह आली होती मात्र शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तीन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड