शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ निघाले विमानाने कुंभमेळ्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:48 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहूरचे गटविकास अधिकारी तोटावड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत.

ठळक मुद्दे२० जणांची टीम : भाविकांकरिताच्या स्वच्छताविषयक सुविधांचा करणार अभ्यास

नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहूरचे गटविकास अधिकारी तोटावड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत. या दौऱ्यात ते उत्तर प्रदेश येथील कुंभमेळ्यासाठी उपस्थित राहणा-या भाविकांकरिता पुरविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक सुविधांचा तसेच संनियंत्रणाचा अभ्यास करणार आहेत. या दौ-यासाठी विशेष बाब म्हणून, विमानाने जाण्याची परवानगी शासनाने दिली आहे.कुंभमेळ्यात उत्तर प्रदेश शासनाने भाविकांसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठीचे मनुष्यबळ इतर विभागांशी केलेला समन्वय, आर्थिक तरतूद, प्रचारप्रसिद्धी, क्षमता बांधणीसह स्वच्छताविषयक सुविधांचा अभ्यास करण्यासाठी ३ ते ५ मार्च असा तीन दिवसांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, कोल्हापूर, नंदुरबार, अकोला आदी ठिकाणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याबरोबरच २० जणांच्या या पथकात माहूरसह पंढरपूर, शेगाव, त्र्यंबकेश्वर, राहता आदी ठिकाणच्या गटविकास अधिका-यांनाही अभ्यासाची संधी मिळाली आहे. सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, नगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या दौ-यात सहभागी होत असून धारणी येथील उपविभागीय अधिकारी तसेच पालघर जिल्ह्यातील सहायक जिल्हाधिकारीही या दौ-याला जात आहेत.या अधिका-यांनी कुंभमेळ्यात भाविकांना दिल्या जाणा-या सुविधांचा तसेच तेथील नियोजनांचा अभ्यास करुन त्याच पद्धतीने त्यांच्या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणी सुधारणा करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :NandedनांदेडKumbh Melaकुंभ मेळाNanded zpनांदेड जिल्हा परिषद