शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

बांधकाम गुत्तेदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून; मृतदेह फेकला दरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:44 IST

मुखेड तालुक्यातील हरिश्चंद्र तांडा शिवारातील दरीत आढळला मृतदेह

- शेखर पाटीलमुखेड (नांदेड): तालुक्यातील हरिश्चंद्र तांडा फाट्याजवळील खोल दरीत बांधकाम गुत्तेदाराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक ईश्वर चावरे ( ३५) असे मृताचे नाव असून ते मंगळवारपासून गायब होते. चावरे यांचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करून मृतदेह दरीत फेकला असून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

शहरातील फुले नगर येथील अशोक ईश्वर चावर हे बांधकाम गुत्तेदारी करत. मंगळवारी सकाळी चावरे कामानिमित्त घराबाहेर पडले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भावाला फोनवरून मी गावात आहे असे अशोक म्हणाले होते. मात्र, रात्री ७ वाजता फोन बंद होता. यामुळे नातेवाइकांनी चावरे यांचा शोध सुरू केला. दरम्यान, गुरुवारी सकाळी दबडे शिरुर शिवारात शोध घेताना हरिश्चंद्र तांडा भागातील मुख्य रस्त्यावरुन पाचशे मीटर अंतरावर अशोक यांची दुचाकी सापडली. नातेवाईकांनी डोंगरात शोध घेतला असताना खोल दरीत अशोक यांचा मृतदेह आढळला. 

माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशोक यांच्या चेहऱ्यावर खोलवर जखमा आहेत. दगडाने ठेचून खून केल्यानंतर मृतदेह ओढत नेऊन दरीत फेकल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी अशोक यांचा मोबाईल आढळून आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड