शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव यात्रेत बॉम्बे डान्सला बंदी; नांदेड पोलिस अधीक्षकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 17:40 IST

माळेगाव यात्रेतील नेहमी  वादग्रस्त ठरत असलेल्या बॉम्बे डान्सला नांदेड पोलिस प्रशासनाकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. यामुळे यात्रेकरूंचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देदक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या खंडेरायाची माळेगाव यात्रा ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा आहे १६ डिसेंबरपासून यळकोट-येळकोट जयमल्हारच्या जयघोषात पालखी व शासकीय पूजेने यात्रेला सुरूवात होणार आहे

माळाकोळी (नांदेड) :  माळेगाव यात्रेतील नेहमी  वादग्रस्त ठरत असलेल्या बॉम्बे डान्सला नांदेड पोलिस प्रशासनाकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. यामुळे यात्रेकरूंचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या खंडेरायाची माळेगाव यात्रा ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा असून १६ डिसेंबरपासून यळकोट-येळकोट जयमल्हारच्या जयघोषात पालखी व शासकीय पूजेने यात्रेला सुरूवात होत आहे. यात्रेमध्ये यात्रेकरु, व्यापारी मोठ्या प्रमाणात डेरेदाखल झाले असून यात्रेची जयत तयारी चालू असताना पुन्हा पोलिस प्रशासनाकडून माळेगाव यात्रेचे मुख्य आर्कषण असलेल्या बॉम्बे-डान्सला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली आहे. 

माळेगाव यात्रा ग्रामिण भागातील यात्रा असल्यामुळे या ठिकाणी हवसे-नवसे-गवसे यात्रेत हजेरी लावतात. खंडेरायाच्या यात्रेत घोडेबाजार, गाढवांचा बाजार, तमासे, लावणी महोत्सव, कलामहोत्सवा सोबतच तरुणांची हौस म्हणून मुख्य आर्कषण बॉम्बे डान्स बनले आहे. यामुळे यात्रेत यात्रेकरु मोठ्या प्रमाणात येतात़ मात्र गेल्या पाच वर्षापासून बॉम्बे-डान्स तक्रारीचा विषय बनला असून पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था पुढे करत डान्सला परवानगी नाकारत आहे.पाच वर्षापूर्वी बंद करण्यात आलेल्या बाँम्बे डान्सला मागील दोन वर्ष परवानगी देण्यात आली होती़ मात्र या वर्षी पुन्हा माळेगाव यात्रेतील बॉम्बे डान्सला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यामुळे यात्रेकरुंचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Nandedनांदेड