शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

"संघाबाबत आंबेडकरांनीच मसुदा द्यावा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:14 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका केली़

नांदेड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वेळोवेळी टीका केली़ काँग्रेसला आरएसएसबाबत प्रेम असण्याचे कारण नाही. आरएसएसला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्यासाठी कोणता आराखडा आहे, हे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी लेखी द्यावे, आम्ही तो मान्य करू, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी रविवारी येथे केले.महाआघाडीत सामील होण्याबाबत वंचित बहुजन आघाडीने रा.स्व. संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याची अट ठेवली आहे. यावर चव्हाण म्हणाले, काँग्रेसने नेहमीच संघाच्या कार्यप्रणाली आणि विचारधारेविरोधात भूमिका घेतलेली आहे़ त्यामुळे अ‍ॅड़ आंबेडकर यांना आरएसएससंदर्भात काँग्रेसकडून नेमके काय अपेक्षित आहे याचा मसुदा त्यांनी स्वत: द्यावा, आम्ही तो मान्य करू. मतविभाजन टाळण्यासाठी अ‍ॅड़ आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीत सामील व्हावे ही सर्वांची इच्छा आहे़ राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला दोन, सीपीएमला एक जागा देण्याचा निर्णय झाला आहे़ त्याचवेळी सीपीआय, लोकतांत्रिक जनता दल, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेकाप हे पक्षही महाआघाडीत सहभागी असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर