शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून अर्धापुरात अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 16:36 IST

अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली.

अर्धापूर (जि. नांदेड ): शहरात व कामठा येथे भाजपच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वादग्रस्त विधान अजित पवारांनी केले होते. संभाजी महाराज यांनी धर्म व स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिल्याने ते धर्मवीर व स्वराज्यारक्षकही आहेत. पवारांनी आमच्या श्रद्धास्थानावर घाव घातला आहे, असा आरोप करत भाजप पदाधिकारी यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन केले. 

अजित पवारांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष जठन मुळे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा इंगोले, उपाध्यक्ष आनंद वैद्य, सरचिटणीस तुळशीराम बंडाळे, सरचिटणी संतोष  पवार, उपाध्यक्ष कुश भांगे, हेमंत देशमुख, विश्वनाथ खुळे, निलेश आपणगिरे, देविदास कल्याणकर, रवी  इंगळे, सरचिटणीस परमेश्वर लालमे, महेश राजगोरे, मुंजाजी राजेगोरे आदींचा सहभाग होता. तसेच अर्धापूरात पु.अहिल्याबाई होळकर चौकात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,गटनेते बाबुराव लंगडे,जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले, विलास साबळे, रामराव भालेराव,सरचिटणीस अवधूतराव कदम,योगेश हाळदे,राजू आबादार,अमोल कपाटे,तुकाराम साखरे,तुकाराम माटे यांच्या अनेक भाजपा  कार्यकर्ते उपस्थितीत होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाNandedनांदेड