शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाळूघाट सुरू होण्याच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:53 IST

येथून जवळच असलेल्या माचनूर वाळू घाटावरून उपसा करण्याच्या प्रारंभाच्या दुसºयाच दिवशी म्हणजेच तीन मे रोजी दुपारच्या सुमारास बिलोली तहसील प्रशासनाच्या महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी-नागणी रोडवर माचनूर वाळू घाटावरून वाळू वाहून नेणारी तीन वाहने तपासली.

धर्माबाद : येथून जवळच असलेल्या माचनूर वाळू घाटावरून उपसा करण्याच्या प्रारंभाच्या दुसºयाच दिवशी म्हणजेच तीन मे रोजी दुपारच्या सुमारास बिलोली तहसील प्रशासनाच्या महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी-नागणी रोडवर माचनूर वाळू घाटावरून वाळू वाहून नेणारी तीन वाहने तपासली. त्यावेळी त्यांच्याकडील पावतीवरील इनवाईज नंबर नसल्याने सदरील तीन वाहने बिलोली तहसील प्रशासनाने जप्त करून ४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड लावल्याची माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली.२ मे रोजी देगलूर तालुक्यात प्रत्यक्ष जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ओव्हरलोड करणारी २७ वाहने पकडली़ माचनूर वाळूघाटाच्या वाळू उपशास २ मे पासून परवानगी दिली आहे. उत्खननाच्या दुसºयाच दिवशी बिलोली तहसीलचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यांनी कुंडलवाडी ते नागणी रोडवर माचनूर वाळूघाटावरून येणारी तीन वाहनांची तपासणी केली़तपासणी केलेल्या वाहनांमध्ये ए.पी.१२ डब्ल्यू १४२८, टी.एस.टी. ४६५८, टी.एस.१६ यु.ए.२२१४ ही वाहने थांबवून पावत्या तपासल्या असता त्या पावतीवर इनवाईज नंबर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सदरील तीन वाहने तहसील प्रशासनाने जप्त करून त्यांना ४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड लावला आहे. सलग दुसºया दिवशी कारवाई केल्यामुळे परिसरातील वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत़ परंतु, कारवाईत सातत्य ठेवणे गरजेचे आहे़

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळू