शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मृत्यूस कारणीभूत आरोपी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:08 IST

आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़

ठळक मुद्देकुंडलवाडी पोलिसांकडून तपास काढून घेण्याची मयताच्या वडिलांची मागणी

बिलोली : आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़ कुंडलवाडी पोलिसांनी आरोपीला अद्यापही अटक केली नाही़ मयताच्या वडिलांनी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत़३० एप्रिल रोजी रात्री डौर शिवारातील पुलाला गळफास घेवून प्रकाश बोडके यांनी आत्महत्या केली होती़ सुरुवातीला पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली़ खिशात सापडलेल्या नोट्समुळे आत्महत्येस कारण ठरल्यावरुन आरोपी अब्दुल खादर यांच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला होता़मात्र याकडे पोलीस प्रशासनाकडून कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तसेच मी आरोपींकडून व्याजाने पैसे घेतले होते, त्याचा व्याज देण्यासाठी गेल्याने माझे १२ लाख रुपये घेऊन ये म्हणून अपमानात्मक शिवीगाळ व धकाबुक्की करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया येताळा येथील आरोपी अब्दुल खादर यास कुंडलवाडीचे सपोनि विनोद कांबळे आर्थिक तडजोडीतून आरोपीस बगल देत आहेत. गुन्ह्याचा तपास कांबळे यांच्याऐवजी दुसºयाकडे देऊन आम्हास न्याय मिळवून देण्याची तक्रार मयताचे वडील यशवंत मोगलप्पा बोडके यांनी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे.पोलीस म्हणाले आरोपीचा शोध चालूमी स्वत: तपास करीत आहे व आरोपीच्या गावी येताळा येथे दोन वेळेस भेट दिली आहे.आरोपी हा फरार असून त्याचा आम्ही शोध घेत आहोत. आरोपी सापडताच त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल - विनोद कांबळे, स.पो.नि. कुंडलवाडी

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस