शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबहून आणलेल्या रिंधाच्या टोळीतील दहशतवादयाला चार दिवसांची कोठडी

By शिवराज बिचेवार | Updated: July 27, 2022 19:13 IST

बब्बर खालसाचा कुख्यात दहशतवादी रिंधा आणि त्याचा साथीदार दिलप्रीत सिंघ या दोघांनी मन्नु याची हत्या केली होती. 

नांदेड : पंजाबहुन आणलेल्या दहशतवाद्याला नांदेडच्या न्यायालयाने चार  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. भटिंडा कारागृहातून दिलप्रीतसिंघ डहान याला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले होते.

नांदेडमध्ये 2006 साली अवतारसिंघ मन्नु या युवकांची हत्या झाली होती. बब्बर खालसाचा कुख्यात दहशतवादी रिंधा आणि त्याचा साथीदार दिलप्रीत सिंघ या दोघांनी मन्नु याची हत्या केली होती. मयत अवतारसिंघ मन्नु हा रिंधाचा नांदेड मधला विरोधक रोशन माळीला मदत करत असल्याचा संशयावरून त्याला संपवले होते.

या प्रकरणाचा तपास नंतर दाहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला याच प्रकरणातील पुढील तपासासाठी डहानू ला एटीसने ताब्यात घेतलं . आज या आरोपीला नांदेडच्या न्यायालयात हजर केले .  कुख्यात गुंड रिंधाला अटक करण्यासाठी तसेच शस्त्र जप्त करण्यासाठी कोठडी मागितली असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची कोठडी दिली.

टॅग्स :jailतुरुंगNandedनांदेडterroristदहशतवादी