शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

८० हजारांचे अवैध सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:23 IST

लाकूर तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली (बु.) जंगलातील सागवान तोडून तिची बैलगाडीद्वारे वाहतूक केली जात होती. वनविभाग, व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ६ मार्च रोज मलकवाडी येथे छापा मारुन सदर लाकूड जप्त केले.

ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील मलकवाडी येथे वनविभाग, पोलिसांची कारवाई

किनवट : लाकूर तस्करीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिखली (बु.) जंगलातील सागवान तोडून तिची बैलगाडीद्वारे वाहतूक केली जात होती. वनविभाग, व राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी ६ मार्च रोज मलकवाडी येथे छापा मारुन सदर लाकूड जप्त केले. जवळपास ८० हजाराचा ऐवज जप्त झाला.काही सागवान तस्कर चिखली बु. जंगालातील सागवानाची झाडे तोडून ती बैलगाडीद्वारे गावात नेत असल्याची गुप्त माहिती किनवटचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांना मिळाली. त्यावरुन फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शेळके, बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव व राज्य राखीव पोलिस दलाचे उपनिरीक्षक जाधव तसेच किनवट व बोधडी वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे मलकवाडी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. पथकाला पाहून तस्करांनी लाकडाने भरलेल्या बैलगाड्या तेथेच सोडून पळ काढला़वनविभागाने सुमारे ८० हजार रुपये किमतीचे १४ गोल नग जप्त केले़ ही कामगिरी वनपाल बी़ए़संतवाले, बी़टी़ जाधव, शेख याकूब, वनरक्षक एस़डी़ घोरबांड, एम़जी़ सोनार, आऱबी़ दांडेगावकर, एक़े़ फुले, एनक़े़ चुकलवार, सुनील कराळे, साईदास पवार, अमोल गवळी, देव कांबळे, काळे, गुट्टे, नागरे, गडवे, वनमजूर राठोड, केंद्रे, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी किनवट व बोधडी वनपरिक्षेत्राचे कर्मचारी यांनी बजावली़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी