शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातून गुजरातकडे जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा जप्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 19:33 IST

तेलंगणा ते गुजरात बेकायदेशीररित्या राशनचे धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक जप्त

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( नांदेड ) : तेलंगणा येथून गुजरातला बेकायदेशीररित्या काळ्या बाजारात जाणारा राशनचा ३७ लाखांचा साठा अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व अर्धापूर ठाण्याच्या पथकाने पकडला असून सदर प्रकरणी अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अर्धापूर तालुक्यातील दाभड हाद्दीतील सत्य गणपती मंदिराच्या शेजारी चौधरी हॉटेलजवळ सोमवार रोजी सायंकाळी दोन ट्रक राशनचा माल असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या पथकाला मिळाली. यावरून अर्धापूर पोलीस पथकाने ट्रकमधील मालाची पाहणी केली असता तांदुळ आढळून आला. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक चालक व तांदूळ मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलंगणा ते गुजरात बेकायदेशीररित्या राशनचे धान्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रक क्रमांक ( जी.जे. २५ यु.८०९७ ),व ( जी.जे ३६.व्ही. २९७९ ) या दोन्ही ट्रकमध्ये पांढऱ्या रंगाच्या नायलॉन पोत्यामध्ये राशनचा तांदूळ २७ टन किंमत १२ लाख रुपये असा एकुण मुद्देमाल ३७ लाख ५९ हजार रुपये किमतीचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदूळ शासकीय परवाना नसतांना बेकायदेशीररित्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला मिळाल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे यांच्या फिर्यादीवरून आरोपी हिराभाई रामाभाई सिंधल रा. राणावाव ता. रानावाव जि. पोरबंदर, भरत चन्नाभाई ओडेदरा वय ३२ चालक रा. देवडा ता.कुतीयला जि.पोरबंदर गुजरात यांच्या सह तांदुळ मालक दोघेजण यांच्या विरूद्ध कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तु अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव,पोलीस नाईक राजेश घुन्नर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड