शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

१० मिनिटांत एटीएम मशीनमधून ३१ लाख लुटले; नऊ महिन्यांनी मध्यप्रदेशातून तिघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:47 IST

हरियाणा येथील टोळीतील तिघे चोरटे मध्य प्रदेशातून पोलिसांच्या ताब्यात...

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड):  अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकातील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने अवघ्या दहा मिनिटांत फोडून चोरट्यांनी ३१ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणातील परप्रांतीय टोळीतील तिघे जण अर्धापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.

अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात एसबीआय बँकेचे एटीएम मुख्य रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणी नेहमी वर्दळ असते.दि.२९ जुन २०२१ मंगळवारी पहाटे ३ वाजून २९ मिनिटांला चोरटे एटीएममध्ये शिरले होते. त्यानंतर गॅस कटरचा वापर करून अवघ्या पंधरा मिनिटांत म्हणजे ३ वाजून ४२ मिनिटांला चोरटे एटीएममधील ३१ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. सदर चोरी प्रकरणी आर्धपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, ही चोरी करणारी परप्रांतीय टोळी अखेर नऊ महिन्यानंतर पोलिसांच्या ताब्यात सापडली. पोलिसांच्या तपासात मूळ हरियाणा येथील ही टोळी मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी मध्यप्रदेशातून  इर्शाद आसमोहम्मद मेवाती ( ३६, बुराका थाना हथिन जि. पलवल हरियाणा ) , सलीम हसन मोहम्मद ( २६,  मेवाती जुना मोहल्ला जवळ गाव उटावड ठाणा उटावडा तहसील जि पलवल राज्य हरियाणा) , मुस्ताक इस्लाम मेवाती ( ४३, अंधाका ठाणा नुहसदर ता.जि.नुह राज्य हरियाणा) यांना  ताब्यात घेतले आहे. 

ही कारवाई या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी महम्मद तय्यब,सतिष लहानकर,संदिप पाटील, कल्याण पांडे, महेंद्र डांगे यांनी केली. न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी राजेश घुन्नर,चाटे, रामराव घुले हे तपासकार्यात मदत करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमNandedनांदेड