शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी

By प्रसाद आर्वीकर | Updated: June 16, 2023 14:50 IST

पथकाने बसने प्रवास करीत पाथरड रेल्वेस्थानक गाठून तेथे अचानक धाड टाकली.

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागाने १५ जून रोजी राबविलेल्या तपासणी मोहिमेत एकाच दिवशी ३०२ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध ३४५ केसेस करुन २ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वे गाड्यांमधून अनेक प्रवासी विनातिकिट प्रवास करीत असल्याची बाब तपासणीत उघड झाली आहे. येथील विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रवि तेजा यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी हुजूर साहीब नांदेड आणि पूर्णा रेल्वेस्थानकावर प्रवाशांची तपासणी करण्यात आली. २५ तिकिट तपासणीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.

या मोहिमेत विनातिकिट प्रवास करणाऱ्या ३०२ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ३१ अनियमित प्रवासी आणि १२ अनबुकड लगेज मिळून आले. एकूण ३४५ केसेस पथकाने केल्या असून, त्यात २ लाख ४० हजार २३० रुपयांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांनी योग्य तिकिट घेऊनच प्रवास करावा तसेच अनाधिकृत फेरीवाल्यांकडून कोणतेही पदार्थ घेऊ नयेत, असे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक निती सरकार यांनी केले आहे.

बसने प्रवास अन् रेल्वेस्थानकावर धाडतपासणी मोहिमेत सहभाग घेतलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी धाड टाकण्यासाठी बसने प्रवास करीत पाथरड रेल्वेस्थानक गाठून तेथे अचानक धाड टाकली. त्यानंतर सायंकाळी पूर्णा रेल्वेस्थानकावर ५ अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनNandedनांदेडRailway Passengerरेल्वे प्रवासी