शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२६ लाखांच्या वीजबिल अपहारातील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:33 IST

येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़

भोकर : येथील उप विभागीय विज वितरण कार्यालयात ग्राहंकांच्या वीज बिलात २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मागील सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस गुरूवारी पोलिसांनी अटक केली़न्यायालयाच्या आदेशाने जुलैमध्ये सहा जणांना विरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता़ त्यापैकी आरोपी प्रविण आनंदराव ताडेवाड यास अटक केली असून अन्य ५ आरोपी अद्याप फरारच आहेत.येथील वीज वितरण उप विभागातील विविध पदावर कार्यरत ६ कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन २६ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन पोपूलवाड यांनी पोलीसात तक्रार देऊन सेवेत असलेल्या ५ कर्मचाºयांना निलंबित केले होते. पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास विलंब लावल्याने प्रकरण भोकर न्यायालयात दाखल केले होते. यावरुन न्यायालयाच्या आदेशाने जुलै महिन्यात प्रकरणातील ६ आरोपीविरुद्ध भोकर पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांना यातील एकही आरोपी सापडला नाही. आरोपींनी जामीना मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. परंतू त्यांना जामीन मिळाला नाही. अखेर यातील आरोपी प्रवीण आनंदराव ताडेवाड (रा. भोकर) यास गुरुवारी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याच गुन्ह्यातील इतर ५ आरोपी कधी अटक होणार, याकडे लक्ष लागले आहे.असा झाला होता अपहारमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उप विभागीय कार्यालयात विविध पदावरील अधिकारी व कर्मचा-यांनी पदाचा गैरवापर करून १ जानेवारी २०१६ ते मार्च २०१८ या काळात शासकीय पैशाचा अपहार करण्याच्या हेतूने ७५ ग्राहकांचा संकेताचा वापर करुन विज बिल कमी करुन १४ लाख ६५ हजार ६८० रुपये तसेच ९० विजग्राहकांच्या खोट्या व बनावट पावत्या तयार करून १२ लाख १० हजार १३३ रुपये, असे एकूण २६ लाख ५० हजार रुपयाचा अपहार केला होता. याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन गोपूलवाड यांच्या तक्रारीनंतर भोकर न्यायालयाच्या आदेशाने ६ कर्मचाºयांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.यात उच्च स्तर लेखा लिपिक प्रवीण आनंदराव ताडेवाड रा.भोकर, सहा.लेखापाल (सेवानिवृत्त) सविता विश्वनाथ लाठकर रा.भोकर, निम्नस्तर लिपिक अनिल माधवराव फिरंगे (रा. भोकर) निम्नस्तर लिपिक संदीप प्रभाकर वांद्रे (रा.ग्यानमाता हायस्कूल जवळ नांदेड), उप कार्यकारी अभियंता विश्वनाथ रतनबुवा भारती (रा.छत्रपती चौक नांदेड), उपकार्यकारी अधिकारी बालाजी चिंतामणी पांचाळ (रा.पावडेवाडी नाका, नांदेड) आदींचा समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीNanded policeनांदेड पोलीस