शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

२३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:47 AM

जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या संचमान्यतेचे सर्व प्रस्ताव यंदा विभागीयस्तरावर नेवून त्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सादर झालेल्या महाविद्यालयाच्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचा ‘जुक्टा’ कडून निषेध करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजुक्टाकडून निषेध : महाविद्यालयांच्या प्रस्तावांमध्ये निघाल्या त्रुटी

नांदेड : जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या संचमान्यतेचे सर्व प्रस्ताव यंदा विभागीयस्तरावर नेवून त्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सादर झालेल्या महाविद्यालयाच्या प्रस्तावातील त्रुटींच्या आधारे जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांतील शिक्षकांचे वेतन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयाचा ‘जुक्टा’ कडून निषेध करण्यात येत आहे.प्रत्येक शैक्षणिक वर्षात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर कॅम्प लावून कनिष्ठ महाविद्यालयाच्या संचमान्यता देण्यात येतात.मात्र यावर्षी शिक्षण उपसंचालक एस. एम. यादगिरे यांनी संचमान्यतेचे सर्व प्रस्ताव विभागीयस्तरावर मागवून घेतले. त्यातील काही प्रस्तावात त्रुटी आढळल्याने सदर संचमान्यता परत करण्यात आल्या असून या मान्यता त्यांच्याच कार्यालयात प्रलंबित आहेत. सदर प्रकारामुळे २३ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन थांबले आहे. विशेष म्हणजे संचमान्यता लातूर कार्यालयात प्रलंबित असल्याने महाविद्यालयाच्या प्रमुखांना या मान्यतेसाठी लातूरला चकरा माराव्या लागत आहेत. या प्रकारामुळेच जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत सदर शिक्षकांचे वेतन त्वरित काढण्याचे आदेश न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.याबाबत संघटनेचे सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरुणकर म्हणाले की, संचमान्यतेची प्रक्रिया चालू असताना शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा कुठलाही नियम नसून तसा अधिकारही शिक्षण उपसंचालकांना नाही. त्यामुळे सदर शिक्षकांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जांभरुणकर यांनी दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षणProfessorप्राध्यापक