शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरातीलकॅन्डल मार्च दगडफेक प्रकरणी १५ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:54 IST

उन्नाव व कठुआ येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रात्री शहरातील आयटीआय चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता़ या कॅन्डल मार्चचा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाल्यानंतर त्यातील काही जणांनी बसेसवर दगडफेक केली होती़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी पंधरा जणांवर गुन्हे नोंदविले असून त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे़ दगडफेकीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले़

ठळक मुद्देचार जणांना अटक : जवळपास पाच लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : उन्नाव व कठुआ येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रात्री शहरातील आयटीआय चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता़ या कॅन्डल मार्चचा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप झाल्यानंतर त्यातील काही जणांनी बसेसवर दगडफेक केली होती़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी पंधरा जणांवर गुन्हे नोंदविले असून त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे़ दगडफेकीत जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले़नांदेड नागरी समितीच्या वतीने या कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते़ आयटीआय चौक येथून सात वाजता हा कॅन्डल मार्च निघाला होता़ रात्री आठ वाजेच्या सुमारास तो डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला़ यावेळी महिला व लहान मुलांना अगोदर काढून देण्यात आले़त्यानंतर मोर्चातील काही जणांमध्ये आपआपसात वाद झाला़ या वादानंतर काही जणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या बसेसवर दगडफेक करण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे एकच धावपळ झाली़ या दगडफेकीत शहर वाहतूक शाखेच्या वाहनासह एकूण १६ वाहनांचे नुकसान झाले़ याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़त्यात अरुण दगडू, फारुख अहमद, मकसूद पटेल, फिरोज लाला, शेख मुख्तार शे़युसूफ, म़आवेज मग़ौस, पठाण इम्रान खान युसूफ खान, शेख अफरोज शेख चाँद, विजय गाभणे, प्रदीप नागापूरकर, शंकर बांदावार, दिनकर राठौर, अलताफ हुसेन, श्याम कांबळे व श्याम निलंगेकर यांचा समावेश आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक