शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीतून १३३ जणांची घेतली झडती; नांदेडमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:37 IST

पोलिसांनी आरोपींना पोलिस ठाण्यात नेवून गुन्हेगारीच्या अनुषंगाने त्यांची सखोल चौकशी केली.

- अविनाश पाईकराव नांदेड : शहरातील सहा पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत बुधवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी संशयित असलेल्या १३३ जणांची अचानक झडती घेतली. पोलिसांच्या या मोहिमेमुळे संशयित आरोपींमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली.

पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचनेवरुन अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उप विभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव, सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. १६ ऑगस्ट रोजी रात्री शहरातील मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात आली. या दरम्यान १३३ आरोपींची चौकशी केली. त्यापैकी ३४ आरोपींना पोलिस ठाण्यात नेवून गुन्हेगारीच्या अनुषंगाने त्यांची सखोल चौकशी केली.

प्राणघातक हल्ला, सशस्त्र गुन्हे, अवैध वाळू चोरी, भारतीय हत्यार कायद्याच्या कलमान्वय गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा यात समावेश होता. याच मोहिमेदरम्यान चोरीच्या प्रकरणातील एक आरोपी देखील पकडला. तसेच जामीनपात्र व अजामीनपात्र असे ९ वॉरंट तामील करण्यात आले. १९ जणांना संमन्स देण्यात आले. या मोहिमेत शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, आरसीपी, क्युआरटीचे अंमलदार सहभागी झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड