शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षांपूर्वीच्या भोकर दंगलीतील ११७ आरोपींची निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 14:05 IST

श्री दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीवेळी भोकर शहरात २००१ मध्ये दोन धर्मियांमध्ये दंगळ उसळली होती.

ठळक मुद्दे २८ आॅक्टोबर २००१ रोजी सराफा गल्लीत दोन धर्मियांमध्ये  शुल्लक कारणावरून वाद झाला. पोलिसात दोन्ही धर्मियांच्या ११७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. साक्षीदार बहुसंखेने असल्यामुळे या प्रकरणास विलंब होवून खटला १८ वर्षे चालला.

भोकर (नांदेड) : श्री दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीवेळी भोकर शहरात २००१ मध्ये दोन धर्मियांमध्ये दंगळ उसळली होती. या प्रकरणातील ११७ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. निकालानंतर दोन्ही धर्मियांनी न्यायालयातच गळाभेट घेवून समाधान व्यक्त केले. 

भोकर शहरात दूर्गादेवी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. २००१ मध्येही शहरात विविध ठिकाणी दूर्गा देवीची स्थापना करण्यात आली होती. देवीच्या स्थापनेनंतर दहा दिवसांनी उत्साहात विसर्जन मिरवणूक निघाली असता २८ आॅक्टोबर २००१ रोजी सराफा गल्लीत दोन धर्मियांमध्ये  शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान दंगलीत झाले. या  दंगली प्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या तक्रारीवरून भोकर पोलिसात दोन्ही धर्मियांच्या ११७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करुन तत्कालीन  पो.नि. वसंत सुंबुटवार यांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

न्यायालयाने ७७ पैकी ७ जणांची साक्ष तपासली़ साक्षीदार बहुसंखेने असल्यामुळे या प्रकरणास विलंब होवून खटला १८ वर्षे चालला. अखेर गुरुवारी २७ सप्टेंबर २०१८ रोजी न्या. एस.एम. शेख यांनी निकाल देत सबळ पुराव्याअभावी सर्वच ११७ जणांची निर्दोष मुक्तता करुन सदर प्रकरण निकाली काढले. सरकार पक्षातर्फे अभियोक्ता रमेश राजूरकर तर बचाव पक्षातर्फे संदीप कुंभेकर, दीपक भातलवंडे, बी.डी.कुलकर्णी, महंमद सलीम, शेख अल्तमश यांनी काम पाहिले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयNandedनांदेड