शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरात १०१ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:27 IST

पावसाने मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही खबरदारी बाळगली असून शहरातील १०१ धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

नांदेड : पावसाने मुंबई आणि पुण्यात झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेनेही खबरदारी बाळगली असून शहरातील १०१ धोकादायक असलेल्या इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसा पूर्वीच बजावल्या असल्या तरीही धोकादायक इमारतींची खातरजमा करण्याचे निर्देशही आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत.मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेतही आयुक्त लहुराज माळी यांनी तातडीची बैठक घेत शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. उपायुक्त अजितपाल संधू, सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत शहरात सर्वाधिक ५२ इमारती वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्या खालोखाल इतवारा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २८ आणि सिडको कार्यालयांतर्गत १९ इमारती धोकादायक आहेत. शिवाजीनगर आणि अशोकनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक इमारत धोकादायक आहे. तरोडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मात्र एकही इमारत धोकादायक नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या सर्व इमारतमालकांना नोटीस बजावल्या आहेत.पूरप्रवण क्षेत्रातील मालमत्ताधारकांनाही नोटिसापूरप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या शहरातील चार प्रभागांतर्गत ९८८ मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. यात सर्वाधिक मालमत्ताधारक हे वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत. येथे ४०९ मालमत्ता पूरप्रवण क्षेत्रात आहेत. इतवारा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २७०, सिडको-२५६ आणि शिवाजीनगर-५३ मालमत्ताधारकांचा यात समावेश आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाHomeघर